केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी, २८% डीए! पगार आणि पेन्शन वाढणार!!

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच त्यांचा डीए वाढू शकेल. याचा फायदा ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाखाहून अधिक पेन्शनधारकांना होणार आहे. केंद्र सरकार १ जुलै २०२१पासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता पुन्हा सुरू करीत आहे. सध्या कर्मचार्‍यांना १७ टक्के दराने डीए, डीआर मिळतात जो आता २८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.   डीए … Continue reading केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी चांगली बातमी, २८% डीए! पगार आणि पेन्शन वाढणार!!