काय आहेत सोन्या-चांदीचे दर…जाणून घ्या

मुक्तपीठ टीम   सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे. सलग सातव्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट पाहायला मिळाली आहे. आज म्हणजेच ३० एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर १८७ रुपयांनी घसरुन ४६,७४३ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीचे दर ११० रुपयांनी घसरुन ६८,३५० रुपये प्रति किलो झाली आहे.   काय आहेत सोन्याचे आजचे … Continue reading काय आहेत सोन्या-चांदीचे दर…जाणून घ्या