गोकूळचा निकाल फक्त राजकारणच नाही पुरे पुर कोल्हापूर बदलणार!

मुक्तपीठ टीम कोल्हापूरच्या गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीचे निकाल हे केवळ एका सहकारी संस्थेवरील सत्ताबदल करणारे नाहीत. तसेच त्यामुळे स्थानिक राजकारणावरच नाही तर समाजकारण आणि महत्वाचं म्हणजे अर्थकारणावरही परिणाम घडवणारे आहेत. त्याचबरोबर एकीकडे राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रिफ यांचं राजकीय वजन वाढवतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी स्थानिक पातळीवर प्रभावाला ग्रहण लावणारेही आहेत.   … Continue reading गोकूळचा निकाल फक्त राजकारणच नाही पुरे पुर कोल्हापूर बदलणार!