गोदरेज रिसर्चने १८५ वर्षांनंतर शोधली स्थानिक वनस्पतींची प्रजाती

मुक्तपीठ टीम गोदरेज अँड बॉइस दशकांपासून जैवविविधतेच्या संवर्धनासाठी योगदान देत आली आहे. नौरोजी गोदरेज सेंटर फॉर प्‍लाण्‍ट रिसर्च म्हणजेच एनजीसीपीआरने मुंबईच्‍या ईशान्‍य भागामधील खारफुटींप्रमाणेच पश्चिम घाटांमध्‍ये आढळून येणा-या स्थानिक वनस्पतींच्या प्रजातीवर संशोधन केले आहे.   मागील १४ महिन्‍यांमध्‍ये गोदरेज रिसर्चने २ नवीन प्रजातींचा शोध लावण्‍यासोबत एका नवीन संकरित प्रजातीला नवीन नाव दिले आहे. दोन नवीन … Continue reading गोदरेज रिसर्चने १८५ वर्षांनंतर शोधली स्थानिक वनस्पतींची प्रजाती