गोदरेज समूह बनवणार सीमा सुरक्षित ठेवणारे भुसुरुंग पेरणारे यंत्र

मुक्तपीठ टीम   गोदरेज समुहातील ‘गोदरेज प्रीसिजन इंजिनिअरिंग’ला संरक्षण मंत्रालयाच्या डीआरडीओ प्रयोगशाळेकडून ‘मेकॅनिकल माईन लेयर, सेल्फ प्रॉपेल्ड’ या यंत्राच्या तंत्रज्ञान हस्तांतरणाचा परवाना नुकताच प्राप्त झाला आहे. ‘एअरो इंडिया २०२१’ येथे ‘बंधन’ सोहळ्यामध्ये हा करारनामा ‘गोदरेज प्रीसिजन इंजिनिअरिंग’ला सुपूर्द करण्यात आला. ‘मेकॅनिकल माईन लेयर, सेल्फ प्रॉपेल्ड’ या यंत्र आहे तरी कसं? • मातीच्या वेगवेगळ्या स्वरुपानुसार, जमिनीत … Continue reading गोदरेज समूह बनवणार सीमा सुरक्षित ठेवणारे भुसुरुंग पेरणारे यंत्र