तरुण तेजपालांच्या सुटकेला आव्हान, पीडितेच्या पुराव्यांकडे दुर्लक्षाचा मुद्दा

मुक्तपीठ टीम बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपालांविरोधातील सुनावणी पुन्हा घ्यावी, अशी मागणी गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे केली आहे. याचिकेत सरकारने सत्र न्यायालयाने लैंगिक अत्याचारानंतर पीडित महिलेवर उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेतली नाही. तसेच तिच्या चारित्र्याचाही पंचनामा करण्यात आल्याचे सांगितले आहे.   सरकारचा सुनावणीवरील आक्षेपाचे मुद्दे • सरकारचे म्हणणे … Continue reading तरुण तेजपालांच्या सुटकेला आव्हान, पीडितेच्या पुराव्यांकडे दुर्लक्षाचा मुद्दा