गोव्याचं चांगलं पाऊल, विद्यार्थ्यांना बाइक, स्कुटर शाळेत आणण्यावर बंदी!

मुक्तपीठ टीम गोव्याच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दुचाकी वाहन चालविण्यास बंदी घातली आहे. शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी काढलेल्या आदेशानुसार शालेय विद्यार्थ्यांना दुचाकी चालविण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारण त्यांच्यापैकी अनेक बेपर्वाईने दुचाकी चालवत असत.   आमोणकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, “बरेच विद्यार्थी दुचाकीचा वापर करतात, अशी माहिती मिळाली आहे. तसेच त्यांच्यातील अनेक वाहतुकीच्या नियमांचे … Continue reading गोव्याचं चांगलं पाऊल, विद्यार्थ्यांना बाइक, स्कुटर शाळेत आणण्यावर बंदी!