“अनुयायीच तत्वज्ञानाचा पराभव करतात तेव्हा …… !”

डॉ. गिरीश जाखोटिया नमस्कार मित्रांनो ! माझ्या एका मित्राकडे घरी कांदा आणि लसूण खाण्यावर कायमची बंदी. यामुळे हा पठ्ठ्या बाहेर मित्रांकडे गुपचुप कांदा – लसूण खायचा. माझ्या अन्य दोन व्यापारी मित्रांची मुले – सुना बाहेर लपून – छपून मांसाहार व मद्यपान करतात. घरी मात्र पूर्ण सोवळेपणा. अगदी कोल्ड्रिंक पिण्यावरही मनाई. म्हणजे प्रश्न असा उद्भवतो की … Continue reading “अनुयायीच तत्वज्ञानाचा पराभव करतात तेव्हा …… !”