घोलवडचे जीआय मानांकित चिकू निघाले लंडनला
मुक्तपीठ टीम जीआय अर्थात भौगोलिक निर्देशक म्हणून प्रमाणित असणाऱ्या उत्पादनांच्या निर्यातीस प्रोत्साहन दिले जाते. त्या धोरणानुसार आपल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चिकू ‘डहाणू-घोलवड सपोटा’ इंग्लंडला पाठवण्यात आले आहेत. घोलवड सपोटाचे जीआय प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाकडे असून, अनोखी मधुर चव ही या फळाची विशेष ओळख आहे. घोलवड गावातील कॅल्शिअम समृद्ध मृदेमुळे चिकूला ही … Continue reading घोलवडचे जीआय मानांकित चिकू निघाले लंडनला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed