“गाय मालकावर नाराज झाली तरी खाटकाकडे जात नाही, आम्ही मोदींसोबतच!”

मुक्तपीठ टीम   कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार अपयशी होत असल्याच्या जोरदार टीका सोशल मीडियाच्या माध्यमातून होताना दिसत आहे. केंद्र सरकारचे कट्टर समर्थक व अभिनेते अनुपम खेर यांनीही, स्वत: ची प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आयुष्यात आणखीही महत्त्वाची कामे असतात, असा टोला मोदी सरकारला लगावला आहे. एकीकडे असं प्रतिकुल घडत असतानाच भाजपाचे आणि मोदींचे कडवट समर्थक … Continue reading “गाय मालकावर नाराज झाली तरी खाटकाकडे जात नाही, आम्ही मोदींसोबतच!”