गगनयान मानव मिशनच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण

मुक्तपीठ टीम   गगनयान मिशन अंतर्गत अंतराळात जाण्यासाठी निवडलेल्या चारही भारतीय अंतराळवीरांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांना रशियात एक वर्ष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणचे एक वर्ष पूर्ण झाले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आणि रशियन प्रक्षेपण सेवा ग्लॅव्ह कॉसमॉस यांच्यात अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी करार झाला होता. भारतीय अंतराळवीरांमध्ये वायुसेनेतील एका ग्रुप कॅप्टन आणि … Continue reading गगनयान मानव मिशनच्या अंतराळवीरांना प्रशिक्षण