न्यायालयाने निवडणूक याचिका रद्द करण्याची मागणी फेटाळल्याने गडकरींचे टेन्शन कायम
मुक्तपीठ टीम केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधातील निवडणूक याचिकेचं प्रकरण तसंच कायम राहणार आहे. गडकरींनी त्यांच्याविरोधातील निवडणूक याचिका फेटाळण्याची विनंती उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे केली होती. खंडपीठाने ती फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी हा निकाल दिला आहे. न्यायालयाने मोहम्मद नफीस खान यांनी दाखल केलेली याचिका रद्दबातल ठरवण्याची गडकरींची … Continue reading न्यायालयाने निवडणूक याचिका रद्द करण्याची मागणी फेटाळल्याने गडकरींचे टेन्शन कायम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed