अनिल देशमुखांचं काय होणार? सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर महावसुली पुन्हा चर्चेत

मुक्तपीठ टीम   मुंबई उच्च न्यायालयाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांचा तपास करण्याचा सीबीआयला आदेश दिला आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर लावलेल्या १०० कोटींच्या महावसुलीच्या आरोपांप्रकरणी ही चौकशी होणार आहे. सीबीआयला पुढील १५ दिवसांमध्ये या महावसुली प्रकरणाची प्राथमिक चौकशी करावी लागणार आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख गृहमंत्री पदावर राहणार की जाणार … Continue reading अनिल देशमुखांचं काय होणार? सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर महावसुली पुन्हा चर्चेत