जुन्याचं सोनं…चिमण्यांसाठी सुकलेली दुधी, फुटलेल्या चेंडूंची घरटी!

मुक्तपीठ टीम सध्या चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. भीती अशीही वाटते की शहरातील सिमेंटच्या जंगलात चिऊताई फक्त गोष्टींपुरतीच उरेल की काय! आपल्यापैकी बहुतेकांचे चिऊताईशी बालपणापासूनच आपुलकीचं नातं असतं. त्याच नात्यातून विजय चौधरी चिमण्यांची काळजी घेत असतात. त्यांची घटती संख्या त्यांना अस्वस्थ करत असते. त्या अस्वस्थेतेतूनच त्यांनी चिमण्यांची घरट्यांची निकड ओळखून काम सुरु केले. चिमण्यांच … Continue reading जुन्याचं सोनं…चिमण्यांसाठी सुकलेली दुधी, फुटलेल्या चेंडूंची घरटी!