मुंबईत कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाकडून १०० घरांमध्ये निवास व्यवस्था

मानवतेच्या दृष्टीकोनातून कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या दृष्टीने शासनाने पहिल्यांदाच म्हाडाच्या १८८ उपलब्ध असलेल्या गाळ्यांपैकी १०० गाळे टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेवून १०० गाळे टाटा मेमोरियल रूग्णालयाला हस्तांतरित केले असल्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.   गृहनिर्माण विभाग (म्हाडा) व टाटा मेमोरियल रुग्णालय, परळ … Continue reading मुंबईत कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांसाठी म्हाडाकडून १०० घरांमध्ये निवास व्यवस्था