महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण, युवा वर्गाला मोठा दिलासा!

मुक्तपीठ टीम अखेर जो अपेक्षित होता तो चांगला मोठा निर्णय राज्यातील आघाडी सरकारने घेतला आहे. राज्यात सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्रानं राज्य सरकारवर सोपवलेल्या १८ ते ४४ वर्षे वयोगटातील युवा वर्गाला महाराष्ट्रात मोफतच लस मिळणार आहे. मात्र, लसींचा तुटवडा आहे. नव्याने लसी मिळवून लसीकरणाचे नियोजन केले जाईल. त्यामुळे एक मेपासून युवावर्गाला … Continue reading महाराष्ट्रात सर्वांसाठी मोफत लसीकरण, युवा वर्गाला मोठा दिलासा!