चौघांच्या दोस्तीतून साकारली कोरोना सेंटरची दुनियादारी

मुक्तपीठ टीम दोस्ती करताना सारी दुनियादारी बाजूला पडते. पण काही वेळा दोस्तच दोस्ती निभावताना दुनियेचा विचार करतात तेव्हा समाजासाठी काही तरी चांगलं घडतं. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध मिळत नाहीत. बीडमधील प्रकाश देसरडा पुण्याला गेले असताना त्यांच्या एका नातेवाईकाचा बेड न मिळाल्याने मृत्यू झाला. तेव्हा त्यांना किमान आपल्या शिरुर कासार … Continue reading चौघांच्या दोस्तीतून साकारली कोरोना सेंटरची दुनियादारी