कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या परदेश प्रवासात अडचणींची शक्यता
मुक्तपीठ टीम कोवॅक्सिन लस घेतलेल्यांपैकी ज्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करावा लागतो, त्यांच्यासाठीची अडचण उघड करणारी आहे. या बातमीनुसार कोवॅक्सिन या भारतीय लसीला भारतात मान्यता असली तरी डब्ल्यूएचओने मान्यता दिलेली नसल्यामुळे ती लस घेतलेल्यांच्या परदेश प्रवासाला मान्यता मिळेल का, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही प्रभावी लस म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. मेड … Continue reading कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या परदेश प्रवासात अडचणींची शक्यता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed