शिवडी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल, रस्ते-रेल्वे वाहतूक कोंडी संपणार
मुक्तपीठ टीम शिवडीतील रेल्वे क्रॉसिंगच्या जागी उभारला जाणारा उड्डाणपूल खूपच उपयोगी ठरणार आहे. महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाची किंमत १० कोटी रुपये आहे. हार्बर लाइनवर सध्या तीन क्रॉसिंग गेट आहेत. स्टेशनच्या पश्चिमेपासून पूर्वेकडे वाहतुकीसाठी शिवडी, चुनाभट्टी व कुर्ला येथे क्रॉसिंग गेट आहेत. … Continue reading शिवडी रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल, रस्ते-रेल्वे वाहतूक कोंडी संपणार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed