पुस्तक वाचनाचा विश्वविक्रम करणारी चिमुकली

मुक्तपीठ टीम   संपूर्ण जगातच अनेक पालकांकडून मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. वाचन हा आपला चांगला मित्र असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय-अमेरिकन वंशाच्या पाच वर्षाच्या किआरा कौरची पुस्ताकंसोबतची मैत्री इतकी चांगली झाली की, तिच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली. किआराने न थांबता १०५ मिनिटे म्हणजे पावणे दोन तासात ३६ पुस्तके वाचली. किआरा … Continue reading पुस्तक वाचनाचा विश्वविक्रम करणारी चिमुकली