राज्याच्या सागरी क्षेत्रात ‘या’ कालावधीत मासेमारीस बंदी

मुक्तपीठ टीम मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छिमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी १ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने काढला आहे, अशी माहिती मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.   जून व जुलै महिन्यात मासळीच्या जिवांना … Continue reading राज्याच्या सागरी क्षेत्रात ‘या’ कालावधीत मासेमारीस बंदी