अंतराळात भारताचे डोळे…पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह एप्रिलमध्ये!

मुक्तपीठ टीम   भारताचा पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह (जीआयएसएटी -१) एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात अंतराळात झेपावेल. भारतीय अवकाश संशोधन संघटना म्हणजेच इस्रोचे अध्यक्ष के शिवन यांनी ही माहिती दिली. हा उपग्रह म्हणजे अवकाशात भारताचे डोळे असतील.   शिवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीचे बारकाईने निरीक्षण करणारा जीआयएसएटी -१ हा देशातील पहिला उपग्रह आहे. जीआयएसएटी -१ हा … Continue reading अंतराळात भारताचे डोळे…पहिला जिओ-इमेजिंग उपग्रह एप्रिलमध्ये!