शेतकरी धावले, जीवाशी खेळले, विझवली शेजाऱ्यांच्या पिकाची आग

मुक्तपीठ टीम   अगदी चित्रपटात दाखवतात तसे घडले. मध्यप्रदेशच्या शेरपूर गावातील ही घटना आहे. एक शेतकरी मशिदीत नमाज पढत असताना त्याच्या शेतात आग लागली. त्यावेळेस त्याच्या शेजारी शेतकर्‍यांनी कसलाही विचार न करता ती आग रोखली आणि विझवली. त्यामुळे जवळपास ३०० गुंठे शेतात असलेले गव्हाचे पीक वाचले. मुस्लिम शेतकरी म्हणाले की, हिंदू बांधव आग विझविण्यासाठी पुढे … Continue reading शेतकरी धावले, जीवाशी खेळले, विझवली शेजाऱ्यांच्या पिकाची आग