पुन्हा रुग्णालयाला आग! रुग्णांचा मृत्यू! फक्त ठिकाण बदललं!!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना, दुसरीकडे राज्यातील रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. मुंबई, नाशिक, विरार येथील रुग्णालयांमधील दुर्घटनांनंतर आता ठाण्यातील मुंब्रा येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मुंब्रा शहरातील कौसा भागात असलेल्या प्राईम क्रिटीकेअर सेंटर या रुग्णालयांमध्ये बुधवारी सकाळी पहाटे पावणे चार वाजता भीषण आग … Continue reading पुन्हा रुग्णालयाला आग! रुग्णांचा मृत्यू! फक्त ठिकाण बदललं!!