प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा!
मुक्तपीठ टीम भाजपा नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्याता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरेकर मजूर नसतानाही मजूर असल्याचे दाखवत मुंबई बँक, हजारो ठेवीदार आणि सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत … Continue reading प्रवीण दरेकरांविरोधात फसवणुकीचा गुन्हा!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed