ताडगोळे…वरून टणक आत सुमधुर शीतल! जाणून घ्या त्यांचा प्रवास…

गौरव संतोष पाटील ताडगोळा म्हटलं की मस्त मधूर आणि रसदार! तसंच उन्हाळ्याची काहिली कमी करणारं थंडदार. चवीलाच नाही तर दिसायलाही हे छोटंस शहाळं वाटतं. झाड ते आपल्यापर्यंतचा ताडगोळ्याचा प्रवास कठिण. पण टणक साल काढल्यावर आतील गराची गोड गारेगार मजाच वेगळी. आज मांडत आहोत ताडगोळ्याचा मस्त गोड गोड प्रवास… ताडगोळे मुंबई ठाणे या शहरी भागातही मिळतात. … Continue reading ताडगोळे…वरून टणक आत सुमधुर शीतल! जाणून घ्या त्यांचा प्रवास…