शेतकऱ्यांच्या संतापाची मोदी सरकारकडून दखल, खत अनुदान वाढीचा निर्णय!

मुक्तपीठ टीम रासायनिक खतांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाची दखल अखेर केंद्र सरकारला घ्यावी लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली खत दराच्या प्रश्नावर बुधवारी उच्चस्तरीय बैठक झाली. खतांच्या दराच्या मुद्यावर सविस्तर सादरीकरण करून त्यांना माहिती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर फॉस्फोरिक ऍसिड ,अमोनिया इत्यादींच्या वाढत्या किंमतींमुळे खतांच्या किंमतीत वाढ होत असल्यासंदर्भात या … Continue reading शेतकऱ्यांच्या संतापाची मोदी सरकारकडून दखल, खत अनुदान वाढीचा निर्णय!