शिक्षिकेकडून १६ वर्षाच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शौषण! विद्यार्थ्याची आत्महत्या!

मुक्तपीठ टीम शिक्षकांच्या पेशाला काळिमा फासण्याची घटना घडली आहे. एका केमिस्ट्री शिक्षिकेने तिच्याच १६ वर्षाच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले. ती त्याला अश्लील मेसेज पाठवत आणि त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवत असे. त्यातून तो विद्यार्थी तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. परंतु विद्यार्थ्याला पुढे तिच्या वेगळ्या संबंधांची माहिती मिळताच त्याने आत्महत्या केली. प्रसंगी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये विद्यार्थ्याने असे … Continue reading शिक्षिकेकडून १६ वर्षाच्या विद्यार्थ्याचे लैंगिक शौषण! विद्यार्थ्याची आत्महत्या!