कोरोना संकट वर्षात भारतात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक

मुक्तपीठ टीम भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक सुलभता व व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशात केल्या गेलेल्या परदेशी गुंतवणूकीत वाढ झाली आहे, अशी माहिती सरकारने दिली आहे. कोरोना संकट वर्षात भारतात सर्वाधिक 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा 2020-21 या वर्षात दहा टक्के … Continue reading कोरोना संकट वर्षात भारतात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक