धक्कादायक! पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सदोष

बाळकृष्ण मोरे   कल्याण डोंबिवली महापालिकेला पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर हे सदोष असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.या बाबत महापालिकेने या बाबतचा अहवालात पीएमओ कार्यालयाला पाठवल्याने खळबळ उडाली आहे. या सदोष व्हेंटिलेटर मुळे किती कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात किती जणांनी आपला जीव गमावला हे अजून समोर यायचे आहे. देशभर व्हेंटिलेटर साठी पीएम केअर फंडातून … Continue reading धक्कादायक! पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सदोष