#शेतकरीआंदोलन संजय राऊतांचा भाजपला प्रश्न: “जो प्रश्न विचारतो तो देशद्रोही कसा?”

मुक्तपीठ टीम   दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून संपूर्ण देशातील वातावरण तापले आहे. संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू आहे. तर आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू करण्यात आली असून विरोधक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करत आहेत. शेतकरी आंदोलन हाताळण्यावरुन विरोधक केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्रावर निशाणा साधला आहे.   … Continue reading #शेतकरीआंदोलन संजय राऊतांचा भाजपला प्रश्न: “जो प्रश्न विचारतो तो देशद्रोही कसा?”