कोरोना संकटातही शेतकऱ्यांची कामगिरी, ऊसाचं विक्रमी गाळप, इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र नं. १

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी यावर्षीच्या हंगामात ऊसाचं विक्रमी गाळप केलं आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजे एक हजार १२ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आलं आहे. तसेच इथेनॉल निर्मितीतही महाराष्ट्रचा देशात पहिला क्रमांक असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे. याचं श्रेय कोरोना संकटातही मेहनतीत खंड पडून देता ऊसाचं चांगलं पिक … Continue reading कोरोना संकटातही शेतकऱ्यांची कामगिरी, ऊसाचं विक्रमी गाळप, इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र नं. १