शेतकरी नेते ताठर भूमिकेत, आता चर्चा फक्त पंतप्रधान-गृहमंत्र्यांशीच!
मुक्तपीठ टीम कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ७० दिवस पूर्ण झाले आहेत. आज या आंदोलनाचा ७१ वा दिवस आहे. पण अजून तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांनी हरियाणाच्या जिंद जिल्ह्यातील कंडेला गावात महापंचायतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात भारतीय शेतकरी यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, आता कृषी मंत्री किंवा इतर मंत्र्यांशी चर्चा होणार … Continue reading शेतकरी नेते ताठर भूमिकेत, आता चर्चा फक्त पंतप्रधान-गृहमंत्र्यांशीच!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed