देशरक्षणासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या तोफांना थाटात निरोप

मुक्तपीठ टीम लष्कर म्हटले की सारा कारभार कसा कोरडा असणार. शिस्तीच्या करडेपणात भावनांना कुठे स्थान असणार? असे अनेक गैरसमज असतात. पण आपल्याला जसं वाटतं तसं नसतं. नुकताच पार पडलेला एक निरोप सोहळा त्याचीच प्रचिती देणारा होता. हा निरोप सोहळा माणसांचाही नव्हता तर होता प्रदीर्घ सेवा करणाऱ्या दोन तोफखाना यंत्रणांचा.   सर्वात प्रदीर्घ सेवा देणाऱ्या दोन … Continue reading देशरक्षणासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या तोफांना थाटात निरोप