FakeकीFact? शरद पवार भाषणात खरंच शिवाजी महाराजांचा उल्लेख मुस्लिमांसाठी टाळतात?

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तरसभेत सर्वाधिक लक्ष्य हे पवार, पवार आणि पवार यांनाच केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अन्य काहींना. पण त्यात त्यांनी “शरद पवार आपल्या भाषणात शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणतात. ते योग्यही आहे. पण ते कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं म्हणत नाहीत. … Continue reading FakeकीFact? शरद पवार भाषणात खरंच शिवाजी महाराजांचा उल्लेख मुस्लिमांसाठी टाळतात?