अहमद पटेलांच्या मुलाने घेतली केजरीवालांची भेट, काय घडणार?

मुक्तपीठ टीम दिवंगत कॉंग्रेसचे नेते अहमद पटेल यांचे पुत्र फैसल पटेल यांनी शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या भेटीमुळे पटेल हे इतर काही पर्याय शोधू शकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. फैसल यांच्या ट्विटवरून या बैठकीची माहितीही मिळाली आहे. ज्यामध्ये त्यांनी आपल्या केजरीवालांसमवेत एक फोटो शेअर केला आहे. फैसल यांच्या ट्विटनुसार, “आमचे … Continue reading अहमद पटेलांच्या मुलाने घेतली केजरीवालांची भेट, काय घडणार?