युरोपियन देशांच्या पॅकेजेसचे उदाहरण देत फडणवीसांचा ठाकरेंना टोला

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘विरोधक गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊन केला तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा देत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. ते म्हणाले, “मी म्हणतो त्यांनी आता रस्त्यावर जरुर उतरावं. पण कोरोना विरुद्ध लढाई लढण्यासाठी” त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर … Continue reading युरोपियन देशांच्या पॅकेजेसचे उदाहरण देत फडणवीसांचा ठाकरेंना टोला