कोरोना निर्बंधांमुळे अस्वस्थता, नव्याने निर्णय घेण्याची फडणवीसांची मागणी

मुक्तपीठ टीम कोरोना कमी करण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे छोटे व्यवसायी आणि जनमानसात तीव्र नाराजी असून, या सर्व घटकांशी पुन्हा नव्याने चर्चा करून नव्याने अधिसूचना जारी करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.   मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात … Continue reading कोरोना निर्बंधांमुळे अस्वस्थता, नव्याने निर्णय घेण्याची फडणवीसांची मागणी