गुजरात पोलिसांमुळे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची गोची!

मुक्तपीठ टीम राज्यात रेमडेसिविरच्या पुरवठ्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. ज्या कंपनीच्या मालकासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले त्या कंपनीच्या संचालकांचा रेमडेसिविरच्या काळाबाजारात सक्रिय सहभाग असल्याचे उघड झाले आहे. भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये ब्रुक फार्माच्या संचालकाला रेमडेसिविरच्या काळाबाजारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री त्याच कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात धावणे, आक्रमक … Continue reading गुजरात पोलिसांमुळे महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची गोची!