“मुंबईत कोरोना मृत्यूसंख्या दडवण्याचा प्रयत्न केला जातोय”; फडणवीसांचा गंभीर आरोप

  मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष करुन मुंबईत…पण मुंबईची कोरोनामुळे होणारी मृत्यू संख्या दडवण्याचा सातत्याने प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवू केला आहे. यात त्यांनी मुंबईत कोरोना चाचण्या कमी होत असून यात आरटी-पीसीआर चाछण्यांच प्रमाण कमी आहे. तसेच यामुळे संसर्ग … Continue reading “मुंबईत कोरोना मृत्यूसंख्या दडवण्याचा प्रयत्न केला जातोय”; फडणवीसांचा गंभीर आरोप