गोरेगावच्या नेस्को संकुलात आणखी १५०० खाटांची सुविधा

मुक्तपीठ टीम   कोरोनाच्या वाढती संख्या लक्षात घेऊन गोरेगाव येथील नेस्को जंबो कोरोना सेंटर येथे आणखी दीड हजार रुग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतेच या केंद्राला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी नेस्को कोरोना केंद्राच्या प्रमुख डॉ. नीलम अंद्रादे, उपायुक्त( विशेष) संजोग कब्रे, सहाय्यक महापालिका आयुक्त( पी- दक्षिण) संतोषकुमार … Continue reading गोरेगावच्या नेस्को संकुलात आणखी १५०० खाटांची सुविधा