निवडणूक, आंदोलनांच्या पोस्ट्ससाठी फेसबूकचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

मुक्तपीठ टीम देशातील चार राज्य आणि एक क्रेंद्र शासित प्रदेशात सध्या निवडणुका सुरू आहे. या निवडणुकांच्या प्रचारादरम्यान चुकीची माहिती, अफवा, द्वेषयुक्त भाषणांचा प्रसार सोशल मीडियाच्या मध्यमातून कमी करण्यासाठी फेसबुकने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. फेसबूकने आपल्या ब्लॉगवर एक पोस्ट करत कडक कारवाईबद्दल बजावले आहे. जे युजर्स वेळोवेळी सांगूनही नियम पाळत नाहीत, फेसबूककडून अशा अकाउंट्सना बंद केले … Continue reading निवडणूक, आंदोलनांच्या पोस्ट्ससाठी फेसबूकचा ‘हा’ महत्त्वाचा निर्णय