ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ
मुक्तपीठ टीम राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान (ग्रामीण) ला ५ जून २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यातील पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा तसेच घरकुलासोबतच शासनाच्या इतर योजनांचा लाभ … Continue reading ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed