रिक्षा व टॅक्सी भाडे मीटरचे रिकॅलीब्रेशनसाठी मुदतवाढ

मुक्तपीठ टीम कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच ब्रेक द चेन अंतर्गत शासनाचे निर्देश याचा सर्व सदस्यांनी सर्वकष विचार करुन रिक्षा व टॅक्सी भाडे मीटरचे रिकॅलीब्रेशन करणेकरिता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा व तद्पर्यंत सुधारीत अधिकृत टॅरीफ कार्ड अनुज्ञेय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई (मध्य) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.   … Continue reading रिक्षा व टॅक्सी भाडे मीटरचे रिकॅलीब्रेशनसाठी मुदतवाढ