परमबीर सिंहांच्या १००कोटींच्या आरोपांसाठी सीबीआयचे ‘हे’ १५ अपेक्षित प्रश्न

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाच्या चौकशीची सीबीआयने तयारी केली आहे. सीबीआयचे पथक माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करताना काही प्रश्न नक्कीच विचारेल. ज्यातून तपासाला एक वेगळी दिशा मिळू शकेल. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले. काही तासांनंतर देशमुख यांनी राजीनामा दिला. सोमवारी … Continue reading परमबीर सिंहांच्या १००कोटींच्या आरोपांसाठी सीबीआयचे ‘हे’ १५ अपेक्षित प्रश्न