पाच राज्यांचे एक्झिट पोल: अंदाज किती खरे ठरणार? लक्ष संभ्रम असलेल्या बंगालवरच!

मुक्तपीठ टीम पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ या राज्यात आणि पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशाच्या विधानसभेच्या निवडणुकीचा विविध एक्झिट पोल अर्थात जनमत चाचण्यांचे अंदाज गुरुवारी संध्याकाळी जाहीर झाले आहेत. पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांत कुणाची सत्ता स्थापन होऊ शकते, याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवला गेला आहे. तरीही आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर एक्झिट पोलमधून जे … Continue reading पाच राज्यांचे एक्झिट पोल: अंदाज किती खरे ठरणार? लक्ष संभ्रम असलेल्या बंगालवरच!