ग्रामीण भागात स्वच्छता, पाणी पुरवठ्यासाठी वित्त आयोगाचा जास्त निधी

मुक्तपीठ टीम   राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून आता स्वच्छता, हागणदारीमुक्त गावांची देखभाल, दुरुस्ती तसेच पेयजल पाणीपुरवठा, जलपुनर्भरण, पावसाच्या पाण्याची साठवण, जलपुनर्प्रक्रिया या उपक्रमांसाठी अधिकचा निधी मिळणार आहे. पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त होणाऱ्या एकुण निधीपैकी ६० टक्के निधी आता या बाबींसाठी खर्च करता येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन … Continue reading ग्रामीण भागात स्वच्छता, पाणी पुरवठ्यासाठी वित्त आयोगाचा जास्त निधी