दिव्यांगाच्या परीक्षार्थींसाठी मार्गदर्शिका तयार करण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन

मुक्तपीठ टीम   भारत सरकारच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाने २९ ऑगस्ट २०१८ रोजी ४०% किंवा अधिक दिव्यांगता असणाऱ्या व्यक्तींसाठी लेखी परीक्षा घेण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. ( ८ फेब्रुवारी २०१९ च्या शुध्दीपत्रासह त्या वाचाव्यात.)   विकाश कुमार वि. संघ लोकसेवा आयोग या खटल्यासंबंधाने ११ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या आदेशान्वये, सर्वोच्च न्यायालयाने विभागाला, ४०% पेक्षा कमी दिव्यांगता असणाऱ्या … Continue reading दिव्यांगाच्या परीक्षार्थींसाठी मार्गदर्शिका तयार करण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन