ठाकरेंच्या ‘मातोश्री’ परिसरातील माजी शिवसेना आमदार भाजपात! काय घडणार? काय बिघडणार?

मुक्तपीठ टीम भाजपाचा आज स्थापना दिन आहे. याच दिवशी शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती बाळा सावंत यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत तृप्ती सावंतांच्या बंडखोरीचा फटका शिवसेनेला चांगलाच बसला होता. आता त्या थेट भाजपात गेल्याने मनपा निवडणुकीत नेमकं कुणासाठी, काय घडेल आणि काय बिघडेल अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेच्या माजी आमदार तृप्ती सावंत यांचे … Continue reading ठाकरेंच्या ‘मातोश्री’ परिसरातील माजी शिवसेना आमदार भाजपात! काय घडणार? काय बिघडणार?