मराठा समाजामधील असंतोष कमी करण्यासाठी राज्यात १०% आर्थिक मागास आरक्षण लागू

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारने १०३व्या घटनादुरुस्तीनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केलेले १० टक्के आरक्षण आता महाराष्ट्रातही लागू करण्यात आले आहे. हे दहा टक्के आरक्षण शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये असेल. त्यानुसार राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या मान्यतेने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये १० टक्के आरक्षण लागू केले … Continue reading मराठा समाजामधील असंतोष कमी करण्यासाठी राज्यात १०% आर्थिक मागास आरक्षण लागू